Friday, November 4, 2016

श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीचे
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अंड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
द्वितीय वर्ष वाणिज्य

विपणन व्यवस्थापन / Marketing Management

प्रा. अलोक पवार

काही महत्वाचे प्रश्न 

प्रकरण १: विपणन व्यवस्थापनाचे घटक (Chapter 1: Elements of Marketing Management)

प्र. १   विपनानाची व्याप्ती आणि महत्व म्हणजे काय? What is scope and importance of marketing?

प्र. २   विपणन व्यवस्थापकाची कार्ये स्पष्ट करा. Explain the functions of marketing manager in details.

प्र. ३   भारतीय विपणनाच्या वैशिष्ठासंदर्भात टीप लिहा. Write a short note on marketing characteristics in Indian context.

प्र. ४   विपणनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. Explain in detail the various types of marketing.

प्र. ५   ‘विपणन नियोजन’ या संज्ञेची व्याख्या लिहा आणि विपणन नियोजनाच्या विविध पाय-या स्पष्ट करा. Define the term ‘marketing planning’ and explain in detail the steps in marketing planning.

प्र. ६. विपणन व्यवस्थापनातील अडचणी यावर टीप लिहा. Write a short note on                        problems of marketing management.

प्रकरण २ : भारतीय विपणन पर्यावरणाची चालूस्थिती Chapter 2 Current Marketing Environment in India

प्र. ७   विपणन पर्यावरणाचे विविध प्रकार सविस्तरपणे स्पष्ट करा. Explain in detail the different types of marketing environment

प्र. ८   टिप लिहा : बाजार पद्धतीतील बदल Write a short note on: Change in Market practices.

प्र. ९   भारतीय विपणन पर्यावरणाची चालूस्थिती उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण यांचा संदर्भ घेऊन स्पष्ट करा. Explain in detail the current marketing environment in India with special reference to the liberalization, globalization and privatization.  

प्र. १०  भारताचे आर्थिक पर्यावरण स्पष्ट करा. Explain in detail the economic environment of India.

प्रकरण ३. विपणन संभाषण Chapter 3 Marketing Communication

प्र. ११ विपणन संभाषण मिश्रमधील सात घटक स्पष्ट करून सांगा. Explain in detail seven elements of the marketing communication mix.

प्र. १२ जाहिरातीचे वैशिष्ट आणि मर्यादा स्पष्ट करून सांगा. Explain in detail the feature and limitation of advertising.

प्र. १३  वैयक्तिक विक्रीच्या पद्धती आणि फायदे स्पष्ट करा. Explain in detail the methods and benefits of personal selling.

प्र. १४ थेट विक्रीच्या पद्धती आणि फायदे स्पष्ट करा. Explain in detail the methods and benefits of direct marketing.

प्र. १५ ई – विपणनाचे फायदे आणि तोटे कोणते? What are advantages and disadvantages of the e – Marketing.

प्र. १६ टिपा लिहा : स्काय जाहिरात, प्रिंट माध्यमे Short notes: Sky Advertising, Print Media

प्रकरण ४ सेवा विपणन : Chapter 4: Service Marketing

प्र. २० सेवा विपणनातील ७ पीज स्पष्ट करा. Explain in detail 7P’s of the service marketing

प्र. २१  सेवा क्षेत्रात वाढ होण्याची करणे स्पष्ट करा. Explain in detail the reasons for the growth of the services sector.

प्र. २२ सेवा विपणनातील विविध कार्ये स्पष्ट करा. Explain in detail the tasks involved in services marketing.


प्र. २३ टिपा लिहा : सेवा विपणनाचे महत्व Short Note : Importance of Service Marketing. 

No comments:

Post a Comment